दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान शिंदेंनाच मिळणार, उद्धव ठाकरेंची डुप्लिकेट शिवसेना आहे, असं म्हणत नारायण राणेंनी हल्लाबोल केला. ठाकरेंना शिवसेना नाव पेलवत नसल्याचा आरोपही राणेंनी केला. शिवसेनेच्या नावावर मागील अडीच वर्षात फक्त दुकान चालवलं, असं म्हणत नारायण राणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला.